NILB
About Us
DES Logo

Directorate of Economics and Statistics

Planning Department, Government of Maharashtra, India

MAHA Logo

Announcements

• Kindly note:- ग्रामपंचायतींची उत्पन्न व खर्चांची माहिती आज्ञावलीमध्ये नोंदविण्याचे काम पूढील सुचनापर्यंत थांबवावे .


About Us


राज्य उत्पन्नाचे क्षेत्रनिहाय अंदाज संचालनालयाकडून प्रतिवर्षी तयार करण्यात येतात व ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी’ या अर्थसंकल्पीय प्रकाशनात प्रसिद्ध करण्यात येतात. ‘सार्वजनिक प्रशासन’ हे सेवा क्षेत्रातील एक महत्वाचे उपक्षेत्र असून त्याचा राज्य उत्पन्नात लक्षणीय हिस्सा आहे. सार्वजनिक प्रशासन या उपक्षेत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे या उपक्षेत्रातील योगदान निश्चित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लेखे संकलन करुन त्यांचे विश्लेषण करण्यात येते.


Sector wise estimates of state income are prepared annually by the Directorate and are Published in budgetary publications Economic Survey of Maharashtra. Public administration is an important sub-sector of the service sector and accounts for significant share in state income. The Public Administration Sector includes local self-government bodies. To determine the contribution of local self-government bodies in this sub-sector, accounts of local self-government bodies collected and analysed.